Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

युवा कार्यकर्ते रोहित निकुरे यांच्या वडिलाचे निधन

निधन वार्ता

युवा कार्यकर्ते रोहित निकुरे यांच्या वडिलाचे निधन

मूल प्रतिनिधी

सामाजिक युवा कार्यकर्ते रोहित निकुरे याचे वडील रमेश केशव निकुरे वय 63 वर्ष पोस्टमास्तर गडीसूर्ला याचे आज रविवारला सकाळी १० वाजताचे दरम्यान अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. स्व. केशव निकूरे यांचे आत्म्यास शांती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments