Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना बुक पेन चे वाटप

हिंदुहृदयसम्राट स्व.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य मुल तालुक्यातील चांदापुर येथे शेकडो विद्यार्थ्यांना शिवसेना तालुका मुल तर्फे नोट बुक पेन वाटप

मूल प्रतिनिधी

तसेच मुल शहर तर्फे प्रभाग क्र.2 येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे जी यांची पुष्प मलारपण करून जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना जिल्हा प्रमुख आद.संदीप भाऊ गीऱ्हे जी तथा उपजिल्हा प्रमुख सीक्की भैय्या यादव जी यांचे मार्गदर्शनात शेकडो विद्यार्थ्यांना
चांदापुर येथे नोटबुक पेन वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी *शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा युवा नेते महेश चौधरी यांचे नेतृत्वात कार्यक्रम पार पडला,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका संघटक रवी शेरकी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील भाऊ काळे,प्र.शहर प्रमुख मनोज मोहुर्ले,युवा नेते ऑमदेव मोहूरले शाखा प्रमुख प्रवीण भरटकर,सौ.रजनी ताई झाडे महिला आघाडी तालुका प्रमुख,शंकर पाटेवार,माजी उपतालुका प्रमुख, गोविंदा नारस्पुरे,संदीप गिरडकर,*हिंदुहृदयसम्राट स्व.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य मुल तालुक्यातील चांदापुर येथे शेकडो विद्यार्थ्यांना शिवसेना तालुका मुल तर्फे नोट बुक पेन वाटप*.
तसेच मुल शहर तर्फे प्रभाग क्र.2 येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे जी यांची जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना जिल्हा प्रमुख आद.संदीप भाऊ गीऱ्हे जी तथा उपजिल्हा प्रमुख सीक्की भैय्या यादव जी यांचे मार्गदर्शनात शेकडो विद्यार्थ्यांना
चांदापुर येथे नोटबुक पेन वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तथा युवा नेते महेश चौधरी यांचे नेतृत्वात कार्यक्रम पार पडला,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका संघटक रवी शेरकी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील भाऊ काळे,प्र.शहर प्रमुख मनोज मोहुर्ले,युवा नेते ऑमदेव मोहूरले शाखा प्रमुख प्रवीण भरटकर,सौ.रजनी ताई झाडे महिला आघाडी तालुका प्रमुख,शंकर पाटेवार,माजी उपतालुका प्रमुख, गोविंदा नारस्पुरे,संदीप गिरडकर,मारोती गवळेवार गनपत पा.पाल धनराज निशाने ,आषिश कडुकार ,विलास झरकर ,माहादेव देवताळे,नंदु बारस्कर,आकाश कडूकार व तालुका पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments