Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ब्रेकिंग न्यूज कर्जापाई बोडाळा (बूज) येथील शेतकऱ्यांची आत्महत्या #

ब्रेकिंग न्यूज
कर्जापाई बोडाळा (बूज) येथील शेतकऱ्यांची आत्महत्या

प्रतिनिधी बेंबाळ (नविन ध्यानबोईवार)

मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरुक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोंडाळा(बूज) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जीवनदास नोमाजी पाल वय 45 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे 
सतत होणाऱ्या नापिकामुळे व शेतकऱ्याचा मालाला हमीभाव शेतवटी कर्जाबाई बेजार झालेल्या या शेतकऱ्याने जमीन विकली होती. बँकेच्या कर्ज असल्याने तो मार्च अखेर कसा भरावा या विवंचनेत त्याने हा टोकाचा निर्णय घेतला .घरच्या मागील शेततात आंब्याच्या  घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
त्याचा पश्चत पत्नी एक मुलगा नववा वर्ग, एक मुलगी सातवा वर्ग आई भाऊ असा परिवार आहे मुलाचा नुकताच नवोदय विद्यालयकरिता नंबर लागला आहे मात्र मुलाचे यश पाहण्याचे सदैव या शेतकऱ्याला मिळाले नाही.

Post a Comment

0 Comments