Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कार पडली खड्यात, जीवितहानी टळली

कार पडली खड्यात ,जीवितहानी टळली

मूल (अमित राऊत)

खेडी ते गोंडपिंपरी रस्त्याचे khedi gondpipari road  काम मागिल चार वर्षापासून रखडले आहे. ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने या रस्त्यावर अपघाताची संख्या वाढत आहे.

चांदापूर chandapur  जवळ दहा पंधरा फिट गिटी टाकून आहे. सोबतच पाइप लाइन pipe line  साठी खोदकाम केलेला असल्याने आज एक वाहन car सायंकाळी चार ते पाच वाजताचे दरम्यान खोदून ठेवलेल्या खड्यात पडली. सुदैवाने जीवितहानी टळली. Loss of life was avoided

ठेकेदाराने काम अर्धवट करून ठेवल्याने अपघात होत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु मारकवार यांनी केली आहे. Raju marakwar

विशेष म्हणजे या आधी अनेकदा गावकऱ्यांनी रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता रास्ता रोको आंदोलने केली आहेत. Rasta Roko Movement

Post a Comment

0 Comments