Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ग्रामपंचायत सदस्याला ठार मारण्याची धमकी Threat to kill

ग्रामपंचायत सदस्याला ठार मारण्याची धमकी

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायतचे सदस्य Gram panchayat प्रफुल तिवाडे याला चाकू व लाठी दाखवत जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

प्रफुल तिवाडे praful tiwade  हा चिकन घेण्याकरिता जुनासुरला येथे गेला असता जुनासुरला वरून चांदापुर ला परत येत असताना रात्रौ 7 वाजून 30 मिनिटाचे दरम्यान तोंडाला काळा दुपट्टा बांधून असलेले अज्ञात व्यक्तींनी प्रफुल तिवाडे याला थांबवित शिवीगाळ केली. तू अशोक मार्गोनवार याला सपोर्ट suport केला नाही तर जीवानीशी ठार kill मारू अशी धमकी त्याला देण्यात आली.

घाबरून गेलेल्या प्रफुल तिवाडे यांनी लगेच मुल पोलीस स्टेशन police station गाठले आणि सदर आपबीती सांगत रिपोर्ट दिली.

चाकू व लाटी घेऊन धमकी देणाऱ्या दोन बुरखाधारी अज्ञात व्यक्तीवर मूल पोलिसांनी कलम 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments