Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे गांधी जयंती निमित्त सामुदायिक प्रार्थना, कलानिकेतन आणि प्रेस क्लब मूल चे आयोजन

मूल येथे गांधी जयंती निमित्त सामुदायिक प्रार्थना, कलानिकेतन आणि प्रेस क्लब मूल चे आयोजन 

मूल प्रतिनिधी
 
कलानिकेतन मूल आणि प्रेस क्लब मूल यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गांधी चौकात सकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात येत आहे.

तरी मूल शहरातील विविध संस्था, संघटना आणि सामान्य नागरिकांनी सामुदायिक प्रार्थनेत सहभागी होऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कलानिकेतन मूल चे अशोक येरमे, पत्रकार विजय सिद्धावार आणि प्रेस क्लब मूल चे अध्यक्ष दिपक देशपांडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments