Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

18 वर्ष पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करावी - तहसिलदार डॉ.रविंद्र होळी

18 वर्ष पुर्ण झालेल्या युवकांनी मतदार नोंदणी करावी - तहसिलदार डॉ.रविंद्र होळी 

मूल प्रतिनिधी
 

दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पर्यंत ज्यांना 18 वर्षे पूर्ण होत आहे, त्यांनी 17 ऑक्टोंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत तहसील कार्यालय मुल येथे भेट देऊन आपली मतदान नोंदणी करून घेण्याचे आवाहन मुल तहसीलचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी नवा मतदार युवकांना केले आहे.

देशात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र मतदार युवक तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने नव्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या नव युवकांनी मतदार नोंदणी करून आपण देशाचे सक्षम नागरिक व्हावे.
मतदार नोंदणी करूया सक्षम नागरिक होऊया असे आव्हान शासनातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments