Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल उपजिल्हा रुग्णालयात अंडा दिवस संपन्न

मूल उपजिल्हा रुग्णालयात अंडा दिवस संपन्न

मूल प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभाग सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मुल चंद्रपूर यांचे मार्फत उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुल चंद्रपूर येथे आज दिनांक 13 ऑक्टोंबर ला जागतिक अंडा दिवसाचे अवचित्य साधून अंड्याचे वाटप व त्याबाबतची माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर देवेंद्र लाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुळमेथे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसीम राजा, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बावणे, सामाजिक कार्यकर्ते विवेक मुत्यलवार, विनायक बेलसरे आणि रूग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आहारातील अंड्याचे महत्त्व समजाऊन सांगितले.

Post a Comment

0 Comments