Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल बसस्थानकावर आढळला मृतदेह Death Body

मूल बसस्थानकावर आढळला मृतदेह

मूल प्रतिनिधी
मूल येथील बस स्थानकावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. भूतकाजवळ तपन रमेश सरकार या नावाचा आधार कार्ड आढळला असून तो गडचिरोली जिल्ह्यातील श्रीनिवास येथील रहिवासी असल्याची माहिती Death Body

मूल पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत आहे. मुल बस स्थानकावर मृतदेह आढळल्याची माहिती होताच शहरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. हा मृत कशामुळे आणि कधी झाला याची चौकशी करण्यात येत आहे. Police Station Mul

Post a Comment

0 Comments