Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरातील भाग्यश्री बेलसरे ने केली लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण Public Service Commission Examination

मूल शहरातील भाग्यश्री बेलसरे ने केली लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

मूल (अमित राऊत)
मूल शहरातील मुख्याध्यापक हरिहर बेलसरे यांची कन्या भाग्यश्री बेलसरे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पशुविकास अधिकारी गट अ परीक्षेत एकूण 293 परीक्षार्थीमधून ओबीसी गटामधून सातव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.
भाग्यश्री ने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहिरगाव तर वर्ग पाच ते दहावी पर्यंतचे शिक्षण नवभारत कन्या विद्यालय मुल येथे घेतले होते. आई वडील शिक्षक असल्याने शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव पडला होता. त्यामुळे जिद्दीच्या जोरावर तिने यश प्राप्त केल्याचे मूल Live शी बोलताना भाग्यश्री ने सांगितले. भाग्यश्री बेलसरे हिचे मूल शहरात सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments