Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात कबड्डी महासंग्राम, डॉ.राकेश गावतुरे यांच्या हस्ते उद्घाटन Kabaddi Mahasagram

मूल तालुक्यात कबड्डी महासंग्राम, डॉ.राकेश गावतुरे यांच्या हस्ते उद्घाटन

मूल प्रतिनिधी

जय श्री हनुमान क्रीडा मंडळ चिखली यांच्या वतीने आयोजित कब्बड्डी महासंग्रामचे उदघाटन दिनांक 16/11/2023 ला पर पडले त्या प्रसंगी उदघाटक म्हणून मान श्री डाँ राकेश गावतुरे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखली येथील उपसरपंच मान श्री प्रा दुर्वास कडस्कर तसेच विशेष अतिथी म्हणून मान श्री डाँ समीर कदम सर उमाजी दादा मंडलवार श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक चिखली श्री आकाश कुकुडकर सर तसेच सर्व ग्रामपंचायत पंचायत सदस्य व गावातील प्रतिष्टीत नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. डाँ राकेश गावतुरे सर आणी डाँ कदम सर यांनी आपल्या मनोगतामध्ये युवकांना प्रोत्साहन मिडवून देण्यासाठी व त्यांच्यामध्ये खेळासोबत शिक्षण आणी स्पर्धापरिषाबद्दल मार्गदर्शन केले.व शिक्षण व आरोग्यासाठी कोणतीही मदत लागल्यास आम्ही सहकार्य करू असं त्याच्या मनामध्ये चिखली गावाबाद्दल सहकार्यासाठी नेहमी तत्पर असल्याची भावना व्यक्त केली.पाहुण्याच्या उपस्थितीत इयत्ता 7 वी 10 वी व 12 वी च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा शिल्ड व पुष्पगुछ देऊन पाहुण्याच्या हस्ते सत्कार कारण्यात आला कार्यक्रम संचालन राकेश कडस्कर यांनी केले व प्रास्ताविक स्वप्नील नवघडे यांनी केले आनी पाहुण्यांचे आभार कुंदन कडस्कर यांनी मानले. कब्बडी सामन्याना सुरवात करण्याच्या अगोदर राष्ट्रगान घेऊन सामान्यना सुरवात करण्यात आली.

Post a Comment

0 Comments