Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यातील चिखली येथे कब्बडी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न Kabaddi Prize Distribution

मूल तालुक्यातील चिखली येथे कब्बडी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

चिखली (राकेश गेडाम)

जय श्री हनुमान क्रीडा मंडळ चिखली यांच्या सौजन्याने तीन दिवसीय दिवसरात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीस वितरणाचे अध्यक्ष श्री. दुर्वास कडस्कर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रवीण येरमे श्री. चंदुभाऊ येरमे श्री. राकेशभाऊ जोलमवार व गावातील
अन्य नागरिक उपस्थित होते.

त्यामधे अरेर नवरगाव या संघाने प्रथम क्रमांक पटकविला व्दितीय क्रमांक बेलगाटा या संघाने पटकाविला आणि तृतीय क्रमांक डोंगरगाव या संघाने पटकाविला  या विजयी संघाना पाहुण्याच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले .

Post a Comment

0 Comments