Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चितेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी हरिदास गोहणे यांची बिनविरोध निवड Selection of Gram Panchayat Upasarpanch

चितेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी हरिदास गोहणे यांची बिनविरोध निवड

मूल (अमित राऊत)
चितेगाव ग्रामपंचायत येथे रिक्त असलेल्या उपसरपंच पदी हरिदास गोहणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.Haridas Gohane

चितेगाव ग्रामपंचायत येथे उपसरपंच पद हा गेल्या दहा महिन्यापासून रिक्त होता त्या ठिकाणी आज सरपंच कोमल रणदिवे यांचे अध्यक्षतेखाली तर निवडणूक निर्णय अधिकारी नन्नावरे यांच्या उपस्थितीत सदस्य असलेले हरिदास गोहने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.Selection 

हरिदास गोहणे हे या आधी पाच वर्ष सरपंच पदी तर दहा वर्ष सदस्य पदी कार्यरत होते. आज बुधवार पासून ते उपसरपंच पदी विराजमान होऊन गावाचा कारभार बघणार आहेत.
Selection of Gram Panchayat Upasarpanch

Post a Comment

0 Comments