Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

ना.सुधीर मुनगंटीवार म्हणजे विकासाचे व्हिजन - ना. नितीन गडकरी

ना.सुधीर मुनगंटीवार म्हणजे विकासाचे व्हिजन - ना. नितीन गडकरी

प्रतिनिधी

नामदार सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत कर्तुत्ववान जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत सैनिकी स्कूल बॉटनिकल गार्डन बना कदम हे रस्ते व पुलाचे बांधकाम तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदेश क्षेत्रात काम करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे आता ऍडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न देखील त्यांनी बळविले आहे. सुधीर भाऊंकडे चंद्रपूर वनी यांनी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आहे असे गौरव द्वार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार श्री नितीन गडकरी यांनी काढले. त्याचवेळी नामदार मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला केले.

चंद्रपूर वनी यांनी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राजुरा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ते संबोधित करत होते. यावेळी प्रचार सभेला मंचावर विविध मित्र पक्षाचे नेते उपस्थित होते त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र महादेवराव भोंगळे माझी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार ऍडव्होकेट संजय धोटे सुदर्शन निमकर भाजपा नेते खुशाल बोंडे शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर आरपीआय आठवले गटाचे गौतम लोंढे पिरी पा कवाडे गटाचे हरीश दुर्योधन रासप जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव सुधीर गुरुदेव सुनील उरकुडे बबन निकोडे आदी मंचावर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसानिमित्त गद आठवणींना उजाळा देताना नितीन गडकरी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या देशाला विश्वगुरू व जगाची ताकद करण्याच्या स्वप्नाला उजाळा दिला त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments