Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे रेल्वेत कटून महिलेचा मृत्यू Woman killed by train

मूल येथे रेल्वेत कटून महिलेचा मृत्यू

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील एका महिलेचा रेल्वेत कटून मृत्यू झाल्याची घटना शहरातील रेल्वे फाटका जवळ आज 16 जानेवारी सायंकाळी चार वाजता चे दरम्यान घडली. कृणाली नरेश कामडे वय वर्ष अंदाजे 26 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

शहरातील वार्ड नंबर चार कुणबी मोहल्ला येथील वास्तव्यात कुटुंबासह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार घरघुती वादातून रेल्वे समोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments