Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू, मूल बसस्थानाकावरील घटना

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू, मूल बसस्थानाकावरील घटना

मूल प्रतिनिधी


मूल बसस्थानकावर बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज 1 वाजताचे दरम्यान नुकतीच घडली.

सरिता मनोज कररेवार वय 26 राहणार मारोडा असे मृत्यू पावलेल्या महिलेचा नाव आहे.

Post a Comment

0 Comments