Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विनोद गेडाम (विनोद पब्लिसिटी) यांचे निधन

विनोद गेडाम (विनोद पब्लिसिटी) यांचे निधन

मूल प्रतिनिधी

मुल शहरातील विनोद पब्लिसिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विनोद गेडाम वय वर्ष 52 यांचे आजाराने निधन झाले. विनोद गेडाम यांच्या मानेची नस दबल्याने त्याचे वर दवाखान्यात उपचार सुरू होता. मात्र त्यांना यश आले नाही.

विनोद गेडाम हे पब्लिसिटी ऑडिओ रेकॉर्डिंग आणि साऊंड डेकोरेशन चा व्यवसाय करीत होते. मूल शहरात कुठल्याही कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी ते एकमेव होते. त्यामुळे त्यांची चांगलीच प्रसिद्धी होती. मात्र आता मूल शहरात जाहिरात करणारा तो आवाज बंद झाला आहे.

Post a Comment

0 Comments