Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

दि.२४/०२/२०२३ रोजी च्या शासन निर्णय मध्ये सुधारणा कारण्याची आवश्यकता

दि.२४/०२/२०२३ रोजी च्या शासन निर्णय मध्ये सुधारणा कारण्याची आवश्यकता

मूल प्रतिनिधी

आज दि.२७/०२/२०२४ रोजी, मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव मा.श्री.सुमंत भांगे यांच्याशी सफाई कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व दि.२४/०२/२०२३ रोजी च्या शासन निर्णय मध्ये सुधारना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले, यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे आदरणीय राष्ट्रीय महामंत्री मा.श्री.जयसिंग कछवाह,महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक,मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री.भरत भाई सोलंकी व सतिश वाल्मीकी,नीरज धर्मकार,सोनु वाघमारे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments