Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मनासारखा राजा ...राजासारखं मन ....अक्षय वाल्मीक यांनी घेतली राजे अंब्रिशराव आत्राम यांची भेट

मनासारखा राजा ...राजासारखं मन ....
अक्षय वाल्मीक यांनी घेतली राजे अंब्रिशराव आत्राम यांची भेट

अहेरी गडचिरोली


अभ्यासु नेतृत्व,तडफदार,कुशल युवा राजकारणी,प्रशिक्षित,स्वाभिमानी संघटक,संघर्षशील,युवा नेतृत्व,अभ्यासू वक्ता,कार्यकर्ते यांना मोकळ्या हाताने मदत करणारे,आदर्श मार्गदर्शक मित्र गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे,पथ अत्योंदय संकल्पनेचा मुळ अर्थ समजुन समाजातील प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करुन त्यांचे अडचणी सोडवीणारे ,युवा नेते, आमचे परमस्नेही, दिलदार आणि सुस्वभावी व्यक्तीमत्व अहेरी इस्टेटचे राजे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांची अहेरी राजमहल येथे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक यांनी भेट घेऊन लोकाभिमुख सामाजिक,शैक्षणिक,राजनैतिक व सर्वांगिण विषयांवर चर्चा केली.

Post a Comment

0 Comments