Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शासन आदेशात बदल करा - उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर

शासन आदेशात बदल करा - उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर

प्रतिनिधी


4 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. दिनांक 24 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची विनंती केली. संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री जयसिंग कच्छवाह व राज्य सचिव अक्षय वाल्मिकी, केवल म्हारोळीया उपस्थित होते
चर्चा सकारात्मक झाली.

Post a Comment

0 Comments