Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

महाशिवरात्रीच्या निमित्याने शिवभक्तांना ठाकरे परिवाराकडून शरबत वाटप

महाशिवरात्रीच्या निमित्याने शिवभक्तांना ठाकरे परिवाराकडून शरबत वाटप

मूल प्रतिनिधी


महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही मार्कंडा  येथे जाण्यासाठी येणाऱ्या भविकांना शरबत ची सोय ठाकरे परिवाराकडून करण्यात आली. आज दिवसभर थंड शरबत भविकांना उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी शेकडो भविकांनी शरबत चा लाभ घेऊन राकेश ठाकरे यांच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुलं शहरातील प्रतिष्ठित मंडळींनी भेट दिली. त्यात प्रामुख्याने माजी नगरसेवक अजयभाऊ गोगुलवार,मुलं नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे,माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर,प्रशांतभाऊ लांडवे, प्रशांतभाऊ समर्थ,अनिलभाऊ,साखरकर यांनी उपस्थिती दर्शविली तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंतभाऊ लेनगुरे, रवीभाऊ बरडे मधुकर शेंडे, बालगोविंद आदे, विवेक मांदाडे ,प्रशांत कोहडे, हेमंत शेंडे, विनोद पिंपळे, विजय नागोसे,संदीप वाढई, प्रकाश काळबांडे,आशिष गुंडोजवर, अनंत वाणी, धनराज वाणी चेतन गोविंदवार,मुन्ना शेख, सुरेश मुद्दावार शैलेश बुटले व इतर मित्र परिवारानी मदत केली तसेच ठाकरे परिवारातील सदस्य नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्ष सौं.रत्नामालाताई ठाकरे, ॲड. सौ. राजश्री ठाकरे यांनी सुद्धा मंडप स्थळी राहून भविकांना शरबत उपलब्ध करून दिला.

Post a Comment

0 Comments