Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिकराव जगताप यांचे निधन

सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिकराव जगताप यांचे निधन 
मूल येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विद्या प्रसारण मंडळ मूल चे संस्थापक सचिव माणिकराव कृष्णाजी जगताप यांचे दिनांक १८/०३/२०२४ ला रात्रौ ११:३० वाजता आकस्मिक निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांचे अंत्यसंस्कार दिनांक १९/०३/२०२४ ला दुपारी १२ वाजता उमा नदीवर होणार आहे.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व जगताप कुंटुबियांना दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो . भावपुर्ण श्रध्दांजली

Post a Comment

0 Comments